Do I need to consult an Infertility Specialist?
Infertility म्हणजे काय रे भाऊ?
आता आता तर आमच लग्न झालय, आणि सगळे मागे लागले आहेत, हा एक प्रकार. भले लग्नाला 4 वर्ष झाली आहेत, पण आम्ही पहिले 3 वर्ष तर प्लान् करत नव्हतो ना! हा दुसरा प्रकार. आम्हाला पण बाळ हवे आहे, थोडे करियर settle झाल्या वर….. हा तिसरा प्रकार!
तुम्ही या कुठल्या प्रकारातले असाल, किंवा तुमची वेगळी case असेल, एक प्रश्न मात्र नक्की असणार, मला Infertility Specialist ची गरज आहे का?
कुणी असे सांगत असेल की specialist कडे गेल्यास नक्कीच ते काही तरी treatment करायला लावणार. आणि कुणी हे सांगत असणार की आताच नाही गेलात तर खूप उशीर होईल!
नक्की काय करावे?
Don’t worry!
आधी हे समजुन घ्या की infertility म्हणजे नक्की काय!
WHO च्या defination प्रमाणे तुम्ही एक वर्ष (12 महिने) बाळा साठी प्रयत्न करत आहात, तरीही काही यश नाही, तर नक्कीच तुम्ही infertility specialist कडे गेले पाहिजे.
जर तुमचे वय 35 पेक्षा जास्त आहे, अथवा तुमचे कुठले operation झाले आहे, तुम्हाला endometriosis ची अथवा कुठंल्या cancer ची history आहे, तर तुम्ही एक वर्ष थांबु नये, लवकर consult करावे.
निवडताना doctor चांगला qualified निवडा, समजुन उमजुन treatment करा, म्हणजे फसवले जायची शक्यता नाही. पण जर हातावर हात धरून राहिलात तर कदाचित खरच खुप उशीर होईल.!
https://www.facebook.com/pg/Dr-Manjushri-Kothekar-IVF-Specialist-Mumbai-583761878970344/community/