Know the reasons of a negative outcome after any infertility treatment. Understand about further options available.
आपण आणि आपलं मुल ही आपली खासगी बाब आहे. साहजिकच जर न विचारताच कुणी त्यासाठी फुकटात सल्ला देत असेल तर वैताग येतो! आपल्या भारतीय समाजात तर लग्न झाले की लगेच सर्वानाच मुलाची घाई होते. त्यातुन मुलासाठी थोडा उशीर होत असेल तर मग विचारायलाच नको! तुमचं वजन, तुमची life style वगैरे सर्व बाबतीत सल्ले चालू […]
दिवाळी आली म्हटल की एक वेगळाच उत्साह संचारतो! घराची साफ़ सफ़ाई, नवीन खरेदी, नातेवाईकाच्या भेटी गाठी वगैरे वगैरे! आता भेटी गाठी झाल्या तर थोडे फार बोलणेही होणारच आणि अप्रिय प्रश्न विचारले जाणार ! दिवाळीच नाही तर कुठल्याही सणा मध्ये हे अपेक्षितच असतं की! पण मग त्या प्रश्नांच्या भीती मुळे काय आपण आपल्या उत्साहाला मूरड घालायची? उलट […]
देवाने स्त्रीला बनावताना बाकी सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने विचार केला! तिला अनेक भूमिका मिळाल्या…..मुलगी, बहिण, मैत्रिण, पत्नी , उद्योजिका, व्यावसायिक आणि आई वगैरे वगैरे. बनवताना त्याने तिच्यात आणि पुरुषात थोडे फार फरक ठेवले. शारीरिक आणि मानसिक दोन्ही! . पण माझ्यामते सर्वात महत्वाचा फरक म्हणजे हा की त्याने पुरुषांना बाप बनण्यासाठी काही वयाची मर्यादा ठेवली नाही, […]
आजच्या काळातली स्त्री फक्त चूल आणि मुल बघणारी नाही. आणि का असावी? तिलाही तिचे पंख पसरवुन उड़ण्याचा हक्क आहे ! असे असले तरी मातृत्वाची ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. मग करिअर आणि मातृत्व दोन्ही कसे manage करू या काळजीत ती पड़ते. नोकरी मध्ये deadlines असतात, targets असतात, targets गाठू शकलो नाही तर Boss ना […]
Do I need to consult an Infertility Specialist? Infertility म्हणजे काय रे भाऊ? आता आता तर आमच लग्न झालय, आणि सगळे मागे लागले आहेत, हा एक प्रकार. भले लग्नाला 4 वर्ष झाली आहेत, पण आम्ही पहिले 3 वर्ष तर प्लान् करत नव्हतो ना! हा दुसरा प्रकार. आम्हाला पण बाळ हवे आहे, थोडे करियर settle झाल्या […]