दिवाळी आली म्हटल की एक वेगळाच उत्साह संचारतो! घराची साफ़ सफ़ाई, नवीन खरेदी, नातेवाईकाच्या भेटी गाठी वगैरे वगैरे! आता भेटी गाठी झाल्या तर थोडे फार बोलणेही होणारच आणि अप्रिय प्रश्न विचारले जाणार ! दिवाळीच नाही तर कुठल्याही सणा मध्ये हे अपेक्षितच असतं की! पण मग त्या प्रश्नांच्या भीती मुळे काय आपण आपल्या उत्साहाला मूरड घालायची? उलट […]
देवाने स्त्रीला बनावताना बाकी सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने विचार केला! तिला अनेक भूमिका मिळाल्या…..मुलगी, बहिण, मैत्रिण, पत्नी , उद्योजिका, व्यावसायिक आणि आई वगैरे वगैरे. बनवताना त्याने तिच्यात आणि पुरुषात थोडे फार फरक ठेवले. शारीरिक आणि मानसिक दोन्ही! . पण माझ्यामते सर्वात महत्वाचा फरक म्हणजे हा की त्याने पुरुषांना बाप बनण्यासाठी काही वयाची मर्यादा ठेवली नाही, […]