करिअर आणि Fertility treatments- दोन्ही कसे सांभाळू?

आजच्या काळातली स्त्री फक्त चूल आणि मुल बघणारी नाही. आणि का असावी? तिलाही तिचे पंख पसरवुन उड़ण्याचा हक्क आहे ! असे असले तरी मातृत्वाची ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. मग करिअर आणि मातृत्व दोन्ही कसे manage करू या काळजीत ती पड़ते.

नोकरी मध्ये deadlines असतात, targets असतात, targets गाठू शकलो नाही तर Boss ना उत्तर द्यावे लागते. हल्लीच्या काळात कुठला job देखील permanant राहिला नाही. आपण perform करू शकलो नाही तर कधीही नोकरी वरून काढले ज़ाऊ ही सतत भीतीची टांगती तलवार असते. आणि अशात जर तिला मुल होण्यात अडचण येत असेल व त्यासाठी fertility treatments ची गरज पडत असेल तर मग तिचा stress बघायलाच नको!

Treatment साठी special सुट्टी लागेल, काम करन्यावर बंधने असतील, bed rest लागेल, पुढे pregnancy मध्ये ही आराम करावा लागेल, नोकरीच्या stress मुळे negative results मिळतील असे काही काही तिने सर्वांकडून एकलेले असते. म्हणजे treatment करायची तर नौकरी सोडावी लागेल की काय? हे ही हवे आणि ते ही! मग मी आता काय करू?

Here is the good news😊!

Fertility treatments करण्यासाठी special सुट्टी, bed rest, नोकरी सोडने आदि कशा कशा ची गरज नाही. तुम्ही तुमचा job सांभाळून देखील हे सर्व करू शकता! तुम्हाला वेळेवर medicines( injections or tablets) घ्यावी लागतील. तीन चार वेळेस follicular monitoring ( सोनो ग्राफी) साठी जावे लागेल. हे सर्व तुम्ही तुमचा job, deadlines आणि targets सगळं सगळं सांभाळून करू शकता. प्रत्यक्ष treatment च्या दिवशी एक दोन दिवस फक्त् सुट्टी लागेल.

तर ऐकीव माहितीवर निर्णय लांबवू नका. उशीर होण्याआधी हालचाल करा! सुजाण बना आणि योग्य doctor निवडून treatment चालू करा.

All the best!

https://www.facebook.com/pg/Dr-Manjushri-Kothekar-IVF-Specialist-Mumbai-583761878970344/community/